ब्रह्मांडांचा असीम सागरात, नहालेले हे वैभव ज्याचे
अवतरूनी या मृत्युलोकी, देते आठवण करून आता
स्वतत्वाची निर्गुण जाणीव होत आहे सर्वेंद्रियात ज्याची
आलास जेथूनी हे आत्मजा, जायचे आहे त्या स्त्रोतासी आता– gdbhosale
एक गणपती - एक ईसा | Ek Ganapati - Ek Isa
Ganapati, Jesus Christ and establishment of Universe